कोरियन ग्रांप्री

(कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)


कोरियन ग्रांप्री (कोरियन: 코리아 그랑프리) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २०१० ते २०१३ दरम्यान दक्षिण कोरिया देशाच्या यॉंग्नम शहरात ४ वेळा खेळवली गेली.

दक्षिण कोरिया कोरियन ग्रांप्री

कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट, यॉंग्नम, दक्षिण जेओला प्रांत
सर्किटची लांबी ५.६१५ कि.मी.
({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल)
शर्यत लांबी ३०८.८२५ कि.मी.
({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती
पहिली शर्यत २०१०
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी सेबास्टियान फेटेल (३)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (३)

बाह्य दुवे संपादन

सर्किट संपादन

कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट संपादन