कोमोरियन भाषा

(कोमोरिअन भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

कोमोरिअन ही कोमोरोस ह्या देशात वापरली जाणारी एक भाषा आहे. स्वहिली ह्या भाषेपासुनच कोमोरियनचा उगम झाला आहे.

कोमोरिअन
Shikomor
स्थानिक वापर Flag of the Comoros कोमोरोस
मायोत ध्वज मायोत
लोकसंख्या ७ लाख
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
भाषा संकेत

हे सुद्धा पहा

संपादन