Disambig-dark.svg

कोची (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.

कोची प्रांत
高知県
जपानचा प्रांत
Flag of Kochi Prefecture.svg
ध्वज

कोची प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कोची प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी कोची
क्षेत्रफळ ७,१०४.९ चौ. किमी (२,७४३.२ चौ. मैल)
लोकसंख्या ७,९६,१९६
घनता ११५ /चौ. किमी (३०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-39
संकेतस्थळ www.pref.kochi.jp

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°16′N 133°57′E / 34.267°N 133.950°E / 34.267; 133.950