कॉर्सिका व सार्डिनिया


कॉर्सिका व सार्डिनियाचा प्रांत (लॅटिन: Provincia Corsica et Sardinia) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजच्या सार्दिनियाकॉर्स या बेटांचा समावेश या प्रांतात होतो. प्युनिकच्या पहिल्या युद्धानंतर रोमन प्रजासत्ताकाने ही बेटे कार्थेजकडून जिंकून घेतली.

इ.स. १२५ च्या वेळचा कॉर्सिका व सार्डिनियाचा प्रांत