कॉरल समुद्र (इंग्लिश: Coral Sea ;), अर्थात प्रवाळ समुद्र, हा प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातील समुद्र आहे. याच्या ईशान्येस ऑस्ट्रेलिया, पूर्वेस व्हानुआतुन्यू कॅलिडोनिया व उत्तरेस सॉलोमन द्वीपसमूह हे भूभाग आहेत. या समुद्राच्या दक्षिणेस तास्मान समुद्र, उत्तरेस सॉलोमन समुद्र, पश्चिमेस तोरेसची खाडीअराफुरा समुद्र आणि पूर्वेस प्रशांत महासागर आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.