वाल्डस्टेडियोन (फ्रांकफुर्ट)

(कॉमर्झ बँक-अरेना या पानावरून पुनर्निर्देशित)

कॉमर्झबँक-अरेना (जर्मन: Commerzbank-Arena) किंवा वाल्डस्टेडियोन हे जर्मनी देशाच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७४२००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.

कॉमर्झबँक-अरेना
Waldstadion
मागील नावे वाल्डस्टेडियोन (१९२५ - २००५)
स्थान फ्रांकफुर्ट, हेसेन, जर्मनी
उद्घाटन इ.स. १९२५
पुनर्बांधणी १९३७, १९५३, १९७४, २००५
बांधकाम खर्च १५ कोटी युरो
आसन क्षमता ५१,५००
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट

२००६ फिफा विश्वचषक

संपादन
तारीख वेळ संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
१० जून २००६
15.00
  इंग्लंड
1 – 0
  पेराग्वे
गट ब
48,000
१३ जून २००६
15.00
  दक्षिण कोरिया
2 – 1
  टोगो
गट ग
48,000
१७ जून २००६
15.00
  पोर्तुगाल
2 – 0
  इराण
गट ड
48,000
२१ जून २००६
21.00
  नेदरलँड्स
0 – 0
  आर्जेन्टिना
गट क
48,000
१ जुलै २००६
21.00
  ब्राझील
0 – 1
  फ्रान्स
उपांत्य-पूर्व फेरी
48,000

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: