कैया कनेपी (एस्टोनियन: Kaia Kanepi; १० जून १९८५, हाप्सालू) ही एक एस्टोनियन टेनिसपटू आहे. महिला एकेरी जागतिक क्रमवारीमध्ये तिने १७व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती.

कैया कनेपी
देश एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
जन्म Haapsalu
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 586–354
दुहेरी
प्रदर्शन 47–69
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


कैया कनेपी

बाह्य दुवे

संपादन