के.आर. नारायणन
भारतीय राजकारणी
(के आर नारायणन या पानावरून पुनर्निर्देशित)
कोचेरिल रामन नारायणन (मल्याळम: കോച്ചേരില് രാമന് നാരായണന്) (फेब्रुवारी ४, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.
के.आर. नारायणन | |
10 वे भारतीय राष्ट्रपती
| |
---|---|
कार्यकाळ २५ जुलै, इ.स. १९९७ – २५ जुलै, इ.स. २००२[१] | |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील: शंकर दयाळ शर्मा |
भारतीय राष्ट्रपती जुलै २५, इ.स. १९९७ – जुलै २५, इ.स. २००२ |
पुढील: अब्दुल कलाम |