के.एम. करिअप्पा

(के. एम. करिअप्पा या पानावरून पुनर्निर्देशित)

फील्ड मार्शल कोदंडेरा मदप्पा तथा के.एम्. करिअप्पा (२८ जानेवारी, १८९९:कूर्ग, कर्नाटक, भारत - १५ मे, १९९३:बेंगलुरु, कर्नाटक) हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख होते.