के.के. रैना
के.के. रैना हा एक भारतीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि थिएटर कॅरेक्टर अभिनेता आणि पुरस्कार विजेते पटकथा लेखक आहे.[१] १९८६ च्या एक रुका हुआ फैसला चित्रपटातील ज्युर #८ या भूमिकेसाठी आणि ब्योमकेश बक्षी यांचे सहकारी अजित कुमार बॅनर्जीच्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहे.[२][३] रैनाला १९९८ मध्ये राजकुमार संतोषींच्या चित्रपट चायना गेटसाठी सर्वोत्कृष्ट संवादाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[४]
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | 1950s, ऑक्टोबर १६, इ.स. १९५२ श्रीनगर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
| |||
रैनाचा जन्म श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर, भारत येथे एका काश्मिरी कुटुंबात झाला.[५] रैना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी आहे, व १९७६ मध्ये पदवीधर झाले.[६]
संदर्भ
संपादन- ^ Dharm: Movie review
- ^ My character in 'Hijack' based on Masood Azhar: KK Raina
- ^ DD days: Most iconic TV characters [permanent dead link]
- ^ "Best Dialogue Writer (Technical Awards)". 2018-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Guftagoo with K K Raina". YouTube. Rajya Sabha TV. रोजी मूळ पानापासून संग्रहित2023-09-06. 19 November 2020 रोजी पाहिले.
4:45 onwards
CS1 maint: BOT: original-url status unknown (link) - ^ Alumni List For The Year 1976