केशूभाई पटेल

(केशुभाई पटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

केशूभाई पटेल (२४ जुलै, १९२८ - ) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.त्यांनी १९९५ आणि १९९८ ते इ.स. २००१ या काळात गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.