केरळ काँग्रेस (मणी)
भारतातील एक राजकीय पक्ष
(केरळ काँग्रेस (एम) या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
केरळ काँग्रेस (मणी) किंवा केरळ काँग्रेस मणि ग्रुप किंवा केरळ काँग्रेस (म) हा भारताच्या केरळ राज्यातील एक राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. केरळ काँग्रेसमधून फुटल्यानंतर १९७९ मध्ये के.एम. मणी यांनी त्याची स्थापना केली होती. त्यांचे पुत्र जोस के. मणी हे पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष ऑक्टोबर २०२० पासून डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) भाग आहे.[१][२]
भारतातील एक राजकीय पक्ष | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
नेते
संपादन- जोस के. मणी - १५वी लोकसभा, १६वी लोकसभा - कोट्टायम लोकसभा मतदारसंघ
- थॉमस चळीकडन - १७वी लोकसभा - कोट्टायम लोकसभा मतदारसंघ
संदर्भ
संपादन- ^ "UDF expels Kerala Congress faction led by Jose K Mani". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-06-30. 2021-02-05 रोजी पाहिले.
- ^ "Kerala Congress (M) Jose K Mani faction joins LDF". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2020-10-14. 2021-02-05 रोजी पाहिले.