केमन द्वीपसमूह क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी केमन द्वीपसमूह क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. केमन द्वीपसमूहने १८ ऑगस्ट २०१९ रोजी कॅनडा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८५२ १८ ऑगस्ट २०१९   कॅनडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी
८५५ १९ ऑगस्ट २०१९   अमेरिका   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   अमेरिका
८५७ २१ ऑगस्ट २०१९   बर्म्युडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा
८६० २२ ऑगस्ट २०१९   कॅनडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
८६३ २४ ऑगस्ट २०१९   अमेरिका   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   अमेरिका
८६६ २५ ऑगस्ट २०१९   बर्म्युडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा
१५०८ १३ एप्रिल २०२२   बहामास   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१५०९ १४ एप्रिल २०२२   बहामास   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१५१० १६ एप्रिल २०२२   बहामास   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१० १५११ १६ एप्रिल २०२२   बहामास   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
११ १५१२ १७ एप्रिल २०२२   बहामास   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१२ २००३ २५ फेब्रुवारी २०२३   बर्म्युडा   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
१३ २००८ २८ फेब्रुवारी २०२३   बहामास   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   केमन द्वीपसमूह
१४ २०१० २ मार्च २०२३   पनामा   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   केमन द्वीपसमूह
१५ २०१३ ४ मार्च २०२३   आर्जेन्टिना   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   केमन द्वीपसमूह
१६ २२६८ ३० सप्टेंबर २०२३   पनामा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   केमन द्वीपसमूह २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१७ २२७४ १ ऑक्टोबर २०२३   कॅनडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
१८ २२८१ ३ ऑक्टोबर २०२३   बर्म्युडा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   बर्म्युडा
१९ २२८७ ४ ऑक्टोबर २०२३   कॅनडा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा