केदारनाथ सिंह (जन्म : ७ जुलै, इ.स. १९३४:चकिया, बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश - - १९ मार्च, इ.स. २०१८) हे हिंदी साहित्यकार आहेl. त्यांना २०१३चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि इ.स. १९६४ साली विद्यावाचस्पती झाले.[१]

केदारनाथ सिंह
जन्म नाव केदारनाथ सिंह
जन्म इ.स. १९३४
चकिया, बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश
मृत्यू १९ मार्च, इ.स. २०१८
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा हिंदी
पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार (२०१३)

साहित्य अकादमी पुरस्कार(१९८९)

लेखन संपादन

  • ‘अभी बिल्कुल अभी’ (कवितासंग्रह)
  • ‘जमीन पक रही है’ (कवितासंग्रह)
  • ‘बाघ’ (कवितासंग्रह)
  • ‘अकाल में सारस’ (कवितासंग्रह)
  • ‘तालस्ताय और साइकिल’ (कवितासंग्रह)
  • ‘सृष्टि पर पहरा’ (कवितासंग्रह)
  • ‘कल्पना और छायावाद’ (समीक्षाग्रंथ)
  • ‘आधुनिक हिंदी कविता में बिंबविधान’(समीक्षाग्रंथ)
  • ‘मेरे समय के शब्द’ (समीक्षाग्रंथ)

पुरस्कार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ लोकसत्ता टीम. केदारनाथ सिंह. लोकसत्ता. 24-03-2018 रोजी पाहिले. त्यांच्या एका जुन्या कवितेत शेतकरी बाप आपल्या पोराला सांगतो, कोल्हेकुई बऱ्याच रात्री ऐकूच आली नाही, तर समज- ‘बुरे दिन आनेवाले है’! |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ केदारनाथ सिंह को ज्ञानपीठ सन्मान. BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. इस पुरस्कार के लिए भारत का नागरिक होना और संविधान की आठवीं अनुसूची में बताई गई 22 भाषाओं में से किसी भाषा में लिखने की योग्यता होना अनिवार्य है. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)