केंद्रीय विद्यापीठ (आंध्र प्रदेश)
(केंद्रीय विद्यापीठ, आंध्र प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)
केंद्रीय विद्यापीठ आंध्र प्रदेश हे आंध्र प्रदेश, भारतातील अनंतपूर जिल्ह्यात स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे.
university in Andhra Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | केंद्रीय विद्यापीठ (भारत) | ||
---|---|---|---|
स्थान | अनंतपूर जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
[१] केंद्रीय मंत्रिमंडळाने मे २०१८ मध्ये विद्यापीठाला ४५० कोटी (US$९९.९ दशलक्ष) मंजूर करून मान्यता दिली आहे. [२]
शैक्षणिक
संपादनया विद्यापीठात कला, मानविकी आणि सामाजिक विज्ञान या विविध क्षेत्रातील पदव्या प्रदान होतात. [३]
संदर्भ
संपादन- ^ "About Us". Central University of Andhra Pradesh. 2019-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Union Cabinet approves 'Central University of Andhra Pradesh' in Anantapur district". The News Minute. 17 May 2018. 21 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Programmes". Central University of Andhra Pradesh. 2019-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 November 2019 रोजी पाहिले.