कातारिना स्रेबोत्निक

(कॅटरिना स्रेबोट्निक या पानावरून पुनर्निर्देशित)

कातारिना स्रेबोत्निक (स्लोव्हेन: Katarina Srebotnik; मार्च १२, १९८१, स्लोव्हेन्य ग्रादेक) ही एक स्लोव्हेनियन टेनिसपटू आहे. स्रेबोत्निकने आजवर एक (२०११) महिला दुहेरी तसेच पाच मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. महिला एकेरीच्या ४ स्पर्धा जिंकणारी स्रेबोत्निक अनेक वर्षे जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या ३० महिलांमध्ये होती.

कातारिना स्रेबोत्निक
देश स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
जन्म Slovenj Gradec
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 377–281
दुहेरी
प्रदर्शन 754–421
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


कातारिना स्रेबोत्निक

बाह्य दुवे

संपादन