कृष्ण चंद्र गजपती
कृष्ण चंद्र गजपती KCIE (२६ एप्रिल १८९२ - २५ मे १९७४), हे कॅप्टन महाराजा श्री कृष्ण चंद्र गजपती नारायण देव म्हणूनही ओळखले जातात. हे एक प्रमुख व्यक्तिमत्व होते आणि स्वतंत्र उडिया भाषिक राज्य ओडिशाचे संस्थापक, शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते परलाखेमुंडी इस्टेट (तेव्हाचा गंजम जिल्हा आणि आंध्रप्रदेशचा श्रीकाकुलम तालुका) चा वंशज आणि ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील देलंगा इस्टेटचा मालक होते. त्याचे कुटुंब महान पूर्व गंगा राजवंशातील होते. ते ओडिशाचे पहिले पंतप्रधान होते. सध्याच्या ओडिशातील गजपती जिल्ह्याचे नाव त्यांच्या नावावर आहे.[१][२][३][४]
Key personality in the formation of Independent Odisha state in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल २६, इ.स. १८९२ परालाखेमुंडी | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे २५, इ.स. १९७४ परालाखेमुंडी | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पद |
| ||
अपत्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "District Portal of Gajapati".
- ^ "Shri Krushna Chandra Gajapati". talentodisha.com. 2012. 3 July 2012 रोजी पाहिले.
At the age of 12, his father, Goura Chandra Gajapati Narayan Deo, died and ... Krushna Chandra Gajapati was still a minor
[permanent dead link] - ^ "Gajapati Maharaja". 3 July 2012 रोजी पाहिले.
- ^ "Utkal Divas also called Orissa day is being celebrated on April 1st today". infocera.com. 2012. 5 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2012 रोजी पाहिले.
Utkal Sammilani lead[sic] by Utkal Gourab Madhusudan Das, Maharaja Krushna Chandra Gajapati, Pandit Nilakantha Das, Bhubanananda Das and many others played a key role in the formation of Odhisa state