कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ

भारतातील एक विमानतळ
(कुशोक बकुला रिम्पोची विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ (आहसंवि: IXLआप्रविको: VILH) हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे.

लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
आहसंवि: IXLआप्रविको: व्हीएपीओ
IXL is located in जम्मू आणि काश्मीर
IXL
IXL
लेह विमानतळाचे लडाख मधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
कोण्या शहरास सेवा लेह
स्थळ लेह, जम्मू आणि काश्मीर, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १०,६८२ फू / ३,२५६ मी
गुणक (भौगोलिक) 34°08′09″N 077°32′47″E / 34.13583°N 77.54639°E / 34.13583; 77.54639
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०६/२४ १५२ ५०० डांबरी धावपट्टी
०७/२५ १५२ ५०० डांबरी धावपट्टी
०७डावी/२५उजवी २,७५५ ९,०४० डांबरी धावपट्टी

सुरक्षा

संपादन

काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे या विमानतळावर इतर विमानतळांपेक्षा जास्त सुरक्षा बाळगली जाते. विमानतळावर तसेच आसपास अनेक पोलीस व भारतीय सैनिक सतत गस्त घालीत असतात. अलीकडेपर्यंत विमानातील प्रवाशांना हातात काहीही सामान घेउन जाण्यास परवानगी नव्हती. लेह व त्या आसपासच्या पर्वतांतून साधारणतः दुपारी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमानांचे आवागमन सहसा सकाळी पर्यंतच केले जाते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली, जम्मू, श्रीनगर
गोएर दिल्ली, जम्मू
जेट एरवेझ दिल्ली

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळाची माहिती (इंग्लिश भाषेत). १९ सप्टेंबर २०१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
  • विमानतळ माहिती VILH वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.Source: DAFIF.
  • साचा:GCM
  • एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, IXL या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा

संदर्भ आणि नोंदी

संपादन