Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कुम्हेर हे भारताच्या राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,५०० होती.

या गावी अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचा लढाईदरम्यान सन १७५४ मध्ये मृत्यू झाला.