कुंभारी (पुसद)
कुंभारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
?कुंभारी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पुसद |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
लोकसंख्या | ३,००० (२०११) |
भाषा | बंजारा |
सरपंच अजय चव्हाण | |
बोलीभाषा=बंजारा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/29 |
==भौगोलिक स्थान=कुंभारी हे गाव पुसद तालुक्यात येते तरी या गावाजवळ रोहडा आमटी हे गाव येते हे गाव वाशिम रोड वर आहे आणि या गावला जाण्यासाठी पुसद बस स्टॉप वरून एस टी आहे आणि या गावाला सोन्याची कुंभारी म्हणून सूधा ओळकले जाते या गवाजवळुन पैनगंगा ही नदी वाहते हे गाव खुपच सुंदर असे आहे
हवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.