किलो वर्गाच्या पाणबुड्या
किलो वर्ग नाटो सैन्याद्वारे रशियन पाणबुड्यांबद्दल संदेशवहनाचा शब्द होता. या प्रकारातील पाणबुड्या विद्युत शकता व डिझेल इंधनावर चालविल्या जातात. या प्रकारातील पाणबुड्या इंधन भरल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत पाण्याखाली राहू शकतात. या पाणबुड्या रशियन प्रोजेक्ट ८७७ पाल्टस अंतर्गत बांधल्या गेल्या होत्या.