किरोव्होराद ओब्लास्त

किरोव्होराद ओब्लास्त (युक्रेनियन: Кіровоградська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या मध्य भागात वसले आहे.

किरोव्होराद ओब्लास्त
Кіровоградська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

किरोव्होराद ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
किरोव्होराद ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय किरोव्होराद
क्षेत्रफळ २४,५८८ चौ. किमी (९,४९३ चौ. मैल)
लोकसंख्या १०,५७,९५१
घनता ४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-35
संकेतस्थळ http://www.kr-admin.gov.ua


बाह्य दुवे

संपादन