किम म्यॉंग-वोन (हांजा: 金明元, कोरियन: 김명원 ;) (जुलै १५, इ.स. १९८३ - हयात) हा उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. उत्तर कोरियन फुटबॉल लीग साखळी स्पर्धेत तो आम्रोकगांग संघाकडून खेळतो. सहसा तो संघातील आघाडीच्या फळीतील आक्रमकाची भूमिका बजावतो.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.