कासेगाव (पंढरपूर)
'कासेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे.
?कासेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पंढरपूर |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनकासेगाव महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुकातील हे गाव आहे. पंढरपूर पासून ८ कि.मी. अंतरावर आहे. येथे द्राक्षाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत.
गढी
संपादनमध्ययुगीन काळात अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार म्हणून कासेगाव या गावाला ओळख आहे.परगाणे कासेगाव म्हणून इतिहासात त्याचे मोठे स्थान आहे.कासेगाव परगणा हा चाळीस गावांचा होता. इ. स. 1672 मध्ये कासेगाव परगण्याचे देशमुख गोदाजी असताना त्यांनी बकाजी नावडकर यांच्याकडून हा परगणा घेतला होता. ते तेथील वतनदार बनले होते. कासेगावच्या देशमुखांचे स्थान एखाद्या मांडलिक राज्याप्रमाणेच होते. त्यांना स्वतंत्र मुद्रा होती.याच काळात परगणा कासेगाव येथे त्यांनी स्वतःची मोठी अशी गढी बांधली. कासेगावमध्ये असलेली देशमुखांची गढी मध्ययुगीन काळात अत्यंत देखणी होती. गढीचे चारशे वर्षांपूर्वीचे प्रवेशद्वार आजही चांगल्या स्थितीत आहे. या गढीचा विस्तार सरासरी तीस गुंठ्यांमध्ये आहे.
हवामान
संपादनलोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |