मुख्य मेनू उघडा
काळ्या द्राक्षाचा घोस

द्राक्ष ही एक वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उप्तादन होते. सध्या तासगाव,मिरज हे तालुकेही द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहेत .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे. मनुका उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, दारुमनुका तयार करण्यासाठी वापरतात.द्राक्षे हि मधुर रसाची असतात

द्राक्षापासून बेदाणे तयार केले जातात. बेदाणे खूप दिवस टिकतात.

द्राक्षांच्या जातीसंपादन करा

  1. मर्लो
  2. शरद
  3. थॉमसन
  4. माणिकचमन
  5. [सोनाक्का]
  6. [सुपर सोनाक्का]
  7. अनाबेशाही
  8. गुलाबी
  9. बंगलोर पर्पल
  10. काळी साहेबी
  11. फकडी
  12. तास-ए-गणेश
  13. किशमिश चोर्नी
  14. माणिक चमन
  15. फ्लेम सीडलेस
  16. एस.एस एन

हेही पहासंपादन करा

 
पत्थर की नक्काशी में प्रदर्शित द्राक्ष की बेल
 
पत्थर की नक्काशी में प्रदर्शित द्राक्ष की बेल