कासणे (भिवंडी)
कासणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
?कासणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भिवंडी |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनकासणे गावातील गावदेवी चे मंदिर हे जागृत देस्थान आहे.तेथील गावकरी दर वर्षी शेतीला सुरुवात करावयाच्या आगोदर गावदेवी मंदिरात पूजा ( साथ ) असते. कासणे गावाला लागून भातसा नदी चे ठीकान पाहण्याजोगे आहे.तसेच गाव च्या उत्तर दिशेतून सुरुवात होणारा ओहोळ आहे .त्याच्या वर अवलंबू शेती करण्यात येते .