काशिद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. येथील समुद्रकिनारा राज्याभर प्रसिद्ध असून राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येथे येत असतात येथील समुद्रकिनारा अलिबाग - रेवदंडा - मुरुड मार्ग लागत असल्यामुळे मोठ्यप्रमाणावर येते पर्यटक येत असतात . सफेद वाळू निळेशार पाणी यामुळे येथे पर्यटक आकर्षित होतात यामुळे मोठे हॉटेल , रिसॉर्ट , कॉटेज , होम स्टे, छोटे मोठे दुकाने या ठिकाणी आहेत. मुख्य रस्तापासून जवळच असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस द्वारे मुंबई पुणे हून थेट बस द्वारे येथे येता येते. स्वतः च्या वाहनाने येत असल्यास पार्किंग मर्यादित सुविधा आहे . मुंबई पासून १२७ किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्याहून १४३ किलोमीटर अंतरावर आहे . अलिबाग पासून ३२ किमी, .मुरुडपासून उत्तरेस साधारणतः १८ कि.मी. च्या आसपास अंतर आहे.

  ?काशिद

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मुरूड
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/एम एचं ०६/ पेण

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम