कालिंपाँग

भारतातील पश्चिम बंगाल राज्यातले शहर.
(कालिमपोंग या पानावरून पुनर्निर्देशित)


कालिंपॉंग हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक पर्यटनस्थळ आहे. कालिंपॉंग उत्तर बंगालमध्ये हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून ते दार्जीलिंगपासून ५० किमी अंतरावर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकला सिलिगुडीसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ३१ ए कालिंपॉंगमधूनच जातो. न्यू जलपाईगुडी हे भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक येथून ७० किमी अंतरावर आहे.

कालिंपॉंग
কালিম্পং
पश्चिम बंगालमधील शहर

येथील एक बौद्ध मठ
कालिंपॉंग is located in पश्चिम बंगाल
कालिंपॉंग
कालिंपॉंग
कालिंपॉंगचे पश्चिम बंगालमधील स्थान
कालिंपॉंग is located in भारत
कालिंपॉंग
कालिंपॉंग
कालिंपॉंगचे भारतमधील स्थान

गुणक: 27°3′30″N 88°28′10″E / 27.05833°N 88.46944°E / 27.05833; 88.46944

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा दार्जीलिंग जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ४,१०० फूट (१,२०० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४९,४०३
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

बाह्य दुवे

संपादन

  विकिव्हॉयेज वरील कालिंपोंग पर्यटन गाईड (इंग्रजी)