कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग
(कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग या पानावरून पुनर्निर्देशित)
कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग (३० ऑगस्ट १८५६ - मृत्यू: ३ जानेवारी १९२७) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणिती होते.ते आजकाल जाणल्या जात असलेल्या संख्यात्मक विष्लेषणामधील रुंग-कुट्टा पद्धतीचे सह-विकसक व सह-नामिती होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |