कार्ल जान्स्की (२२ ऑक्टोबर, इ.स. १९०५ - १४ फेब्रुवारी, इ.स. १९५०) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ खगोलशास्त्राचे आद्य प्रणेते होते. १९३१ च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आकाशगंगेच्या केंद्राकडून येणाऱ्या रेडिओलहरींचा शोध लावला.[१]

कार्ल जान्स्की

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा