कार्लो युहो स्टालबर्ग
फिनलंडचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९१९-२५)
कार्लो युहो स्टालबर्ग (फिनिश: Kaarlo Juho Ståhlberg; २८ जानेवारी १८६५, सुओमुसाल्मी - २२ सप्टेंबर १९५२, हेलसिंकी) हा फिनलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९१९ साली फिनलंडचे संविधान लिहिण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेला स्टालबर्ग राष्ट्राध्यक्षपदावर जुलै १९१९ ते मार्च १९२५ दरम्यान होता.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील |
फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष १९१९-१९२५ |
पुढील लाउरी क्रिस्टियान रेलांडर |