कार्टोसॅट-१

(कार्टोसॅट- १ या पानावरून पुनर्निर्देशित)

कार्टोसॅट-१ हा भारताचा लष्करी व आणि मुलकी वापराचा उपग्रह आहे.

कार्टोसॅट-१
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान पीएसएलव्ही सी६
प्रक्षेपक स्थान श्रीहरीकोटा
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक ५ मे २००५
निर्मिती माहिती
वजन 1560 किलो
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य पृथ्वी निरीक्षण
कार्यकाळ ५ वर्ष