कायद्याचं बोला!

(काय द्याचं बोला या पानावरून पुनर्निर्देशित)
कायद्याचं बोला!
दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी
निर्मिती चंद्रकांत कुलकर्णी
कथा चंद्रकांत कुलकर्णी
अजित दळवी
पटकथा चंद्रकांत कुलकर्णी
प्रमुख कलाकार मकरंद अनासपुरे
शर्वरी जमेनीस
मोहन आगाशे
सचिन खेडेकर
उमेश कामत
अक्षय पेंडसे
निर्मिती सावंत
अरुण नलावडे
संवाद जफर सुलतान
छाया समीर आठल्ये
संगीत त्यागराज खाडीलकर
ध्वनी विजय भोपे
पार्श्वगायन त्यागराज खाडीलकर
नागेश मोरवेकर
वेशभूषा चैताली देशपांडे
रंगभूषा सतीश भावसार, किशोर पिंगळे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २००५


पार्श्वभूमी

संपादन

हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झालेल्या माय कझिन व्हिनी या जोनाथन लेनने दिग्दर्शित केलेल्या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेला आहे.

कलाकार

संपादन