कामेरून महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कामेरून महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कामेरूनने १२ सप्टेंबर २०२१ रोजी युगांडा विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९६१ १२ सप्टेंबर २०२१   युगांडा   बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी   युगांडा २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
९६५ १३ सप्टेंबर २०२१   नायजेरिया   बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी   नायजेरिया
९६९ १४ सप्टेंबर २०२१   नामिबिया   बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी   नामिबिया
९७० १५ सप्टेंबर २०२१   सियेरा लिओन   बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी   सियेरा लिओन
१३९१ २८ मार्च २०२३   नायजेरिया   तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोस   नायजेरिया २०२३ नायजेरिया महिला ट्वेंटी२० निमंत्रण चषक
१३९४ २९ मार्च २०२३   घाना   तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोस   कामेरून
१३९६ ३१ मार्च २०२३   रवांडा   तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोस   रवांडा
१३९७ १ एप्रिल २०२३   सियेरा लिओन   तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोस   सियेरा लिओन
१३९९ ३ एप्रिल २०२३   सियेरा लिओन   तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोस   सियेरा लिओन
१० १५८१ २ सप्टेंबर २०२३   सियेरा लिओन   बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी   सियेरा लिओन २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन दोन पात्रता
११ १५९१ ३ सप्टेंबर २०२३   इस्वाटिनी   बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी   कामेरून
१२ १६१० ५ सप्टेंबर २०२३   मोझांबिक   बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी   कामेरून
१३ १६२१ ६ सप्टेंबर २०२३   केन्या   बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी   केन्या
१४ १६४३ ८ सप्टेंबर २०२३   सियेरा लिओन   बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी   सियेरा लिओन