कामरान मिर्झा (१५१२ – ५ ऑक्टोबर १५५७) हा मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि पहिला मुघल सम्राटबाबरचा दुसरा मुलगा होता. कामरान मिर्झा यांचा जन्म काबूल येथे बाबरची पत्नी गुलरुख बेगम यांच्या पोटी झाला. तो बाबरचा मोठा मुलगा हुमायूनचा सावत्र भाऊ होता, जो पुढे जाऊन मुघल सिंहासनाचा वारसा घेणार होता, परंतु तो बाबरचा तिसरा मुलगा अक्सारी मिर्झाचा सख्खा भाऊ होता.[१][२]
कामरान मिर्झा
Mughal prince
Kamran Mirza, in The Princes of the House of Timur, 1550-1555 (British Museum, 1913,0208,0.1)
^Thackston, Jr., Wheeler McIntosh (2007). The Baburnama: Memoirs of Babur, Prince and Emperor. Random House Publishing Group. pp. 420, 432, 433. ISBN978-0-307-43195-0.
^Prasad, Ishwari (1955). The Life and Times of Humayun. Central Book Depot. pp. 132 n. 4.