कान्हापूर
वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील एक गाव
कान्हापूर हे वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील एक गाव आहे. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांनी काही वर्षे येथे काढली होती. या गावाचा विस्तार १ चौरस किमीच्या आत आहे. गावात १०० ते २०० घरे आहेत.
?कान्हापूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सेलू |
जिल्हा | वर्धा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कान्हापुरातील हनुमंत मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ होतो.
शेती हा कान्हापूरच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |