कानून (१९६० चित्रपट)
कानून हा बी.आर. चोप्रा दिग्दर्शित १९६० चा भारतीय हिंदी -भाषेतील न्यायालयीन नाट्यपट आहे. या चित्रपटात राजेंद्र कुमार, नंदा, अशोक कुमार, मेहमूद, शशिकला, जीवन आणि ओम प्रकाश यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट फाशीच्या शिक्षेविरुद्धचा खटला सादर करतो, असा युक्तिवाद करून की साक्षीदारांची फसवणूक होऊ शकते न झालेल्या गोष्टी झालेल्या वाटू शकतात. आणि परिणामी अनवधानाने खोटी साक्ष दिल्याने एखाद्याला दोषी ठरवून फाशी दिली जाऊ शकते.[१]
1960 film by Baldev Raj Chopra | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट मिळाला.[२]
संदर्भ
संपादन- ^ Films transformed Chopra's destiny and vice-versa Times of India, 6 November 2008.
- ^ "8th National Film Awards". International Film Festival of India. 12 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 September 2011 रोजी पाहिले.