कातकरी भाषा

कातकरी हा समाज महाराष्र्टातील आदिवासी जात आहे

कातकरी किंवा कथोडी ही एक भारतीय भाषा आहे, ज्याचे मराठी भाषेसोबत वर्गीकरण केले जाते. हे भाषा धोक्यात आले आहे, आणि काही टक्के काथोडी लोकंच ही भाषा बोलू शकतात. कातकरी लोक प्रामुख्याने महाराष्ट्रात राहतात. []

कातकरी भाषा
कातकरी
स्थानिक वापर भारत
प्रदेश महाराष्ट्र
वांशिकता २,९४,००० कातकरी, काथोडी (२००७)[]
लोकसंख्या १२,०००
भाषाकुळ
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-३ kfu

संदर्भ

संपादन
  1. ^ साचा:E16
  2. ^ "Glottolog 4.3 - Katkari". glottolog.org. 2020-12-22 रोजी पाहिले.