कागाई
कागाई (इंग्लिश:lesser blackbacked gull) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मध्यम आकाराच्या बद्काएवढी. डोके, मान, खालचा भाग आणि शेपूट शुभ्र. वरील रंग राखी. जवळजवळ काळपट.पाय पिवळे, नर-मादी दिसायला सारखेच असतात.
वितरण
संपादनपाकिस्तान आणि पश्चिम भारतीय द्वीपकल्प या भागांत हिवाळी पाहुणे.समुद्रापासून दूर चित्राल,दिल्ली,कचार,मणिपूर, मध्यप्रदेश आणि ओरिसात हिवाळ्यात आढळून येतात.
निवासस्थाने
संपादनसमुद्रकिनारे आणि नद्या अश्या ठिकाणी वास्तवास असतात.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली