काकडा हे पूर्वी वापरली जाणारी मशालीसारखी वस्तू आहे.

एका काठीला फडके गुंडाळून त्याला तेल, रॉकेल किंवा इतर ज्वलनशील पदार्थात बुडवून त्याला आग लावल्यास त्याद्वारे प्रकाश व काही प्रमाणात उष्णता मिळवण्यासाठी हे वापरता येते. बरेचदा जंगलातील पायवाटेने जाताना जंगली किंवा इतर श्वापदांना दूर ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.