हिरवी काकडी

काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. ते चवीला रुचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करणारे आणि तृषा भागवणारे आहे. जेवणामध्ये कोशिंबिरीकरीता याचा वापर सर्रास केला जातो. दारू पिणारी मंडळीही दारू पितापिता सोबत मीठ लावलेली काकडी काही वेळेला खातात. काकडी ची वेल, पुष्प आणि फळ सलाद च्या रूपात सम्पूर्ण विश्व मध्ये काकडी ला विशेष महत्त्व आहे. काकडी ला सलाद च्या व्यतिरिक्त उपासात फराळासाठी उपयोगात आणतात. या द्वारे विभिन्न प्रकार च्या मिठाई तयार केल्या जातात.पोटाच्या तक्रारीत आणि बद्धकोष्ठता मध्ये काकडी औषधि च्या रूपात उपयोगी पडते. यात मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. कावीळ, तहान, ज्वर, शरीरातील दाह, गर्मी चे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. याचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. पेशाब में जलन, रुकावट और मधुमेह में भी लाभदायक है। घुटनों में दर्द को दूर करने के लिये भोजन में खीरे का सेवन अधिक मात्रा में करें|

काकडीला इतर भाषांतील शब्द :

  • इंग्रजी : Cucumber
  • कानडी : संत्रेकाई
  • गुजराती : काकडी, काकरी, तानसली
  • तामीळ : मुल्लवेल्लरी
  • मराठी : काकडी, तारकाकडी, तवसे, वाळूक
  • बंगाली : खिरा
  • लॅटीन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus)
  • संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनू, सुधांसा, सुशीतला
  • हिंदी : ककड़ी, खीरा