Kalyan Sundaram (es); কল্যাণ সুন্দরম (bn); Kalyan Sundaram (fr); Kalyan Sundaram (sq); Kalyan Sundaram (id); కళ్యాణ్ సుందరం (te); കല്ല്യാൺ സുന്ദരം (ml); Kalyan Sundaram (nl); Kalyan Sundaram (ast); कल्याण सुंदरम (mr); ಕಲ್ಯಾಣ್ ಸುಂದರಂ (kn); Kalyan Sundaram (en); কল্যাণ সুন্দৰম (as); Kalyan Sundaram (de); कल्याण सुन्दरम (hi); கல்யாண் சுந்தரம் (ta) Indian civil servant (1904-1992) (en); భారటైయ ప్రజా సేవకుడు (te); भारतीय सिविल सेवक (hi); Indian civil servant (1904-1992) (en); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು (kn); ഇന്ത്യൻ സിവിൽ സർവീസ് ഉദ്യോഗസ്ഥൻ (ml); ambtenaar (nl) Kalyan Vaidyanathan Kuttur Sundaram (en); Kalyan Vaidyanathan Kuttur Sunderam (id)

कल्याण वैद्यनाथन कुट्टूर सुंदरम (११ मे १९०४ - २३ सप्टेंबर १९९२), ज्यांना के.व्ही.के. सुंदरम असेही संबोधले जाते, हे एक भारतीय नागरी सेवक होते, ज्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा सचिव (१९४८-५८) आणि भारताचे दुसरे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केल होत (१९५८ -१९६७). १९६८-७१ या कालावधीसाठी त्यांनी भारताच्या पाचव्या कायदा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. [] [] ते प्रस्तावाचे प्रमुख लेखक होते ज्याचा उपयोग भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषिक रेषेवर तयार केलेल्या राज्यांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन ठरला. यासाठी, त्यांना लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांच्याकडून वैयक्तिक धन्यवाद आणि उच्च प्रशंसा मिळाली.

कल्याण सुंदरम 
Indian civil servant (1904-1992)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमे ११, इ.स. १९०४
Kuttur
मृत्यू तारीखसप्टेंबर २३, इ.स. १९९२
नवी दिल्ली
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • civil servant
नियोक्ता
पद
अपत्य
  • Vivan Sundaram
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ते एक संस्कृत विद्वान देखील होते, व त्यांनी संस्कृत लेखक कालिदासाच्या ग्रंथांचे इंग्रजी प्रेक्षकांसाठी भाषांतर केले होते. १९६८ मध्ये भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांना मिळाला. [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Kuldip Singh (6 October 1992). "Obituary: Kalyan Sundaram". The Independent.
  2. ^ "Law Commissions of India". Law Commission of India. 15 November 2002.
  3. ^ "Padma Vibhushan Awardees". Government of India, portal.