कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
(कर्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ - २६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कराड दक्षिण मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कोळे, उंडाळे, काळे, शेणोली, कराड ही महसूल मंडळे आणि कराड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | विलासराव पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कराड दक्षिण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विलासराव पाटील | काँग्रेस | ८२८५७ |
विलासराव गोविंद पाटील | अपक्ष | ६७९४४ |
भरत बाबूराव पाटील | भाजप | ९७८४ |
राजेंद्र प्रतापराव मोहिते | स्वभाप | १९५० |
आनंदा रमेश थोरावडे | बसपा | १७७५ |
शब्बीर रसूल मुजावर | अपक्ष | १२३६ |
राजेंद्र शिवाजी पवार | अपक्ष | ११४३ |
सूर्यकांत रामचंद्र थोरात पाटील | अपक्ष | ६७१ |
अशोक अण्णा भोसले | अपक्ष | ५३२ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |