कराचीचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला.
भारताचा संघ
संपादनपाकिस्तानचा संघ
संपादनथोडक्यात वर्णन
संपादनमालिकेच्या पहिल्या दोन खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल होत्या तर कराचीची खेळपट्टी प्रतिकूल. भारताने नाणेफेक जिंकली व पाकिस्तानला फलंदाजी दिली. पहिल्याच षटकात इरफान पठाणने हॅटट्रिक घेउन सनसनाटी फैलावली. ६ बाद ३९ पासून भारताने पाकिस्तानला सर्वबाद २४५ पर्यंत मजल मारु दिली. भारताने ४ बाद ५६ पासून सर्वबाद २३८ गाठले.
दुसऱ्या डावात पाकिस्तानने ७ बाद ५९९ धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १६० षटकात ६०७ धावा करायचे आव्हान ठेवले. भारताचा डाव २६५ धावात गुंडाळला गेला.
थोडक्यात धावफलक
संपादनपहिला डाव
संपादन- पाकिस्तान: २४५ (कामरान अक्मल-११३, इरफान पठाण-५/६१, रुद्र प्रताप सिंग-३/६६)
- भारत: २३८ (युवराजसिंग-४५, इरफान पठाण-४०, मोहम्मद आसिफ-४/७८, अब्दुल रझाक-३/६७)
दुसरा डाव
संपादन- पाकिस्तान: ७ बाद ५९९ घोषित (फैसल इकबाल-१३९, मोहम्मद युसुफ-९७, अब्दुल रझाक-९०, अनिल कुंबळे-३/१५१)
- भारत: २६५ (युवराजसिंग-१२२, अब्दुल रझाक-४/८८, मोहम्मद आसिफ-३/४८)
निकाल
संपादनपाकिस्तान ३४१ धावांनी विजयी.