कमल नारायण सिंग
कमल नारायण सिंग (१३ डिसेंबर, इ.स. १९२६ - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते २५ नोव्हेंबर, इ.स. १९९१ ते १२ डिसेंबर, इ.स. १९९१ या एक महिन्याच्या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
हा लेख भारताचे सर्वोच्च न्यायाधीश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, के.एन. सिंग.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |