कटिहार जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.

हा लेख बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्याविषयी आहे. कटिहार शहराबद्दलचा लेख येथे आहे.

कटिहार जिल्हा
कटिहार जिल्हा
बिहार राज्याचा जिल्हा

२५° ३३′ ००″ N, ८७° ३४′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
विभागाचे नाव पुर्णिया विभाग
मुख्यालय कटिहार
क्षेत्रफळ ३,०५६ चौरस किमी (१,१८० चौ. मैल)
लोकसंख्या ३०६८१४९ (२०११)
लोकसंख्या घनता १,००४ प्रति चौरस किमी (२,६०० /चौ. मैल)
साक्षरता दर ५३.५६
जिल्हाधिकारी श्री बिरेंद्र प्रसाद यादव
लोकसभा मतदारसंघ कटिहार
खासदार निखिलकुमार चौधरी
संकेतस्थळ

कटिहार हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कटिहार येथे आहे.

तालुकेसंपादन करा