ख्मेर भाषा

(कंबोडियन भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

ख्मेर (कंबोडियन) ही कंबोडिया ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. व्हियेतनामी खालोखाल ती ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक भाषिक असलेली भाषा आहे. कंबोडियामध्ये प्रसार झालेल्या हिंदू व बौद्ध धर्मांमुळे व्ख्मेरवर संस्कृतपाली भाषांचा बराच प्रभाव आहे.

ख्मेर
ភាសាខ្មែរ
स्थानिक वापर कंबोडिया, व्हियेतनाम, थायलंड
प्रदेश आग्नेय आशिया
लोकसंख्या १.५७ ते २.५६ कोटी
भाषाकुळ
लिपी ख्मेर वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर कंबोडिया ध्वज कंबोडिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ km
ISO ६३९-२ khm
ISO ६३९-३ khm[मृत दुवा]
ख्मेर भाषेतील शिलालेख

हे सुद्धा पहा

संपादन