ओयांता मोइसेस उमाला तास्सो (स्पॅनिश: Ollanta Moisés Humala Tasso; जन्म: २७ जून १९६२) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. एक माजी लष्करी अधिकारी असलेला उमाला २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून राष्ट्राध्यक्षपदावर आला.

ओयांता उमाला
ओयांता उमाला


पेरूचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२८ जुलै २०११
मागील ॲलन गार्शिया

जन्म २७ जून, १९६२ (1962-06-27) (वय: ५९)
लिमा, पेरू
धर्म रोमन कॅथोलिक
सही ओयांता उमालायांची सही

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: