ओदेसा ओब्लास्त (युक्रेनियन: Одеська область) हे युक्रेन देशाचे सर्वात मोठे ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या पश्चिमेला मोल्दोव्हा देश तर दक्षिणेला रोमेनिया देश आणि काळा समुद्र आहेत.

ओदेसा ओब्लास्त
Одеська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

ओदेसा ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
ओदेसा ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय ओदेसा
क्षेत्रफळ ३३,३१० चौ. किमी (१२,८६० चौ. मैल)
लोकसंख्या २६,८७,५४३
घनता ८०.७ /चौ. किमी (२०९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-51
संकेतस्थळ http://www.odessa.gov.ua

ओदेसा शहर येथील प्रशासकीय केंद्र आहे.

बाह्य दुवे

संपादन