ओक्राम इबोबी सिंग

भारतीय राजकारणी आणि मणिपूरचे माजी मुख्यमंत्री

ओक्राम इबोबी सिंग (जन्म: १९ जून १९४८) हे भारताच्या मणिपूर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी लांधोनी देवी ह्या देखील मणिपूर विधानसभेमध्ये आमदार आहेत.

ओक्राम इबोबी सिंग

विद्यमान
पदग्रहण
७ मार्च २००२
मागील राधाबिनोद कोईजाम

जन्म १९ जून, १९४८ (1948-06-19) (वय: ७३)
मणिपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी लांधोनी देवी

बाह्य दुवेसंपादन करा